Maharashtra Drought Notification : शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना, उद्यापासून नुकसानीचे पंचनामे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

Crop Damage Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून प्रत्यक्ष क्षेत्रावर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारला शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी तसेच केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करायचे आहेत. त्यासाठी नियमांनुसार प्रत्यक्ष क्षेत्रातील नुकसानीची माहिती संकलित करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Maharashtra
CM MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com