Farmer Development: शेतकऱ्यांच्या क्षमता विकासासाठी राज्याचे नवे धोरण
Agriculture Policy: कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांचा क्षमताविकास करून अन्नप्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी कृषी क्षेत्राची बृहद जोडणी करण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून आवश्यक निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.