Population Census Dispute: वादग्रस्त १४ गावांत दुहेरी जनगणना; सीमाभागात गोंधळ
Double Census Registration Problem: महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून समांतर जनगणना सुरू झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.