Village Development Survey: २३ हजार गावांचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
CM Devendra Fadnavis: राज्य सरकारने २३ हजार गावांमध्ये काही पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. काही पिकांचे सर्वेक्षण अद्याप बाकी असून, तेही सध्या सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Survey completed in 23000 villages MaharashtraAgrowon