Sugarcane Weighment Irregularities: एक पत्थर तो...!
Farmer Exploitation: कृषी औद्योगिक समाजरचनेचे स्वप्न प्रत्यक्षात आणलेल्या आणि ग्रामीण महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेल्या साखर कारखानदारीला गेल्या काही वर्षांपासून उसाच्या काटेमारीची कीड लागलेली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या उसावर दिवसाढवळ्या टाकलेला हा दरोडाच म्हणावा लागेल.
Sugarcane weighment irregularities in Maharashtra sugar millsAgrowon