Maharashtra Sugarcane Harvesting: राज्यात ऊस तोडणीसाठी २७२० हार्वेस्टर सज्ज
Sugarcane Harvesting Machines: राज्यात ऊसतोडणीसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर वाढत असून, यंदाच्या हंगामासाठी २७२० हार्वेस्टर उपलब्ध आहेत. यापैकी ३२१ यंत्रे साखर कारखान्यांच्या मालकीची तर २३९९ यंत्रे कारखान्यांनी कराराने घेतली आहेत.
Maharashtra sugarcane harvesting machines for the 2026 seasonAgrowon