Sugarcane Harvester Subsidy: राज्यात १०० ‘हार्वेस्टर’ना अनुदान देण्याच्या हालचाली
Maharashtra Sugar Commissionerate: राज्यात आणखी १०० (हार्वेस्टर) अनुदान देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. आतापर्यंत ३२६ हार्वेस्टरला अनुदान देण्यात आलेले आहे.