Agri Hackathon: दरवर्षी राज्यस्तरावर ‘ॲग्री हॅकेथॉन’ होणार
AI in Agriculture: राज्यातील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नावीन्यपूर्ण उपाययोजनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने ‘ॲग्री हॅकेथॉन’ला कायमस्वरूपी राज्यस्तरीय योजना म्हणून मान्यता दिली आहे.
Maharashtra to Host Annual State-Level Agri HackathonAgrowon