Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा
Maharashtra Stamp Duty Revenue: राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४५ लाख ७८ हजार दस्तांच्या नोंदणीमधून सुमारे ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.