Maharashtra ST Corporation: ‘लालपरी’ला हवे सरकारी आर्थिक इंधन!
MSRTC Financial Crisis: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात ‘एसटी’चा वाटा मोठा आहे. जिथे खासगी वाहने जात नाहीत, तिथे ‘लालपरी’ धावते, हे ‘एसटी’चे विशेष. पण आज या ‘एसटी’ची चाके मोठ्या आर्थिक संकटात रुतत चालली आहेत. राज्य सरकारने तात्पुरती मलमपट्टी न करता धोरणात्मक निर्णय घेऊन ‘एसटी’ला बिकट स्थितीतून बाहेर काढणे गरजेचे आहे.
Maharashtra ST Corporation financial crisis and challengesAgrowon