Maharashtra SSC Result: दहावी परीक्षेचा निकाल ९२.०९ टक्के

12th Exam Results: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. उत्तिर्णांमध्ये या वर्षीही मुलींनी बाजी मारली असून, यामध्ये ९४.९६ टक्के तर ८९.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
Maharashtra Board SSC Result
Maharashtra Board SSC ResultAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com