Agriculture In Schools: शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश; राज्य सरकारचे निर्देश
Farming Education: महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत कृषी विषय शिकवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शेती, तंत्रज्ञान आणि व्यावहारिक शिक्षणाशी जोडण्यासाठी हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.