Crop Loss Compensation: अमरावतीला दिलासा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५७० कोटींची मदत जाहीर
Farmer Relief Fund : राज्य सरकारने जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत ५७० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. ही मदत थेट डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.