Natural Calamity Compensation : नैसर्गिक आपत्तिग्रस्तांसाठी बुलडाण्यात १२१ कोटी मंजूर
Crop Loss Compensation : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांप्रती शासन संवेदनशील असून अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाने मदत निधीला मान्यता दिली आहे.