Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन
River Restoration Project: महाराष्ट्रात नव्याने नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापले आहे. त्यामागील भूमिका निर्मळ दिसते. नद्यांना वाचवण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून योजनांची आखणी होणार आहे. पण या प्राधिकरणाचा प्रमुख कारभारी जलपरिसंस्था विषयातील तज्ज्ञ हवा.
Maharashtra river rejuvenation authority role and objectivesAgrowon