Registration Department: नोंदणी-मुद्रांक विभागातील २८ पदांचा अतिरिक्त कार्यभार
Administrative Appointments: नोंदणी व मुद्रांक विभागातील सह जिल्हा निबंधक वर्ग-१, सहायक नोंदणी महानिरीक्षक आणि समकक्ष पदे रिक्त असल्याने राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील २८ अधिकाऱ्यांकडे या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
Pandharpur Temple Committee Extends Support Amid Drought ConditionsAgrowon