Farmer Compensation Issue: अतिवृष्टीची १६५ कोटींची मदत थकीत; तांत्रिक अडचणींमुळे मदत रखडल्याची विधानपरिषदेत सरकारची कबुली
Relief Fund Payment Delay: राज्यातील सुमारे ५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांची १६५ कोटी रुपयांची मदत अद्यापही रखलेली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.