Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Weather Alert: आज (ता. १४) राज्यात उन्हाची ताप आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.