Rabi Sowing Update: राज्यात केवळ २७ टक्केच पेरणी पूर्ण; दुष्काळाचा रब्बी पेरणीला फटका
Drought Impact: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीला बसला आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात केवळ १५ लाख ६८ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.
Drought Hits Rabi Sowing in Maharashtra; Only 27% Area CoveredAgrowon