Rabi Season Management: रब्बीसाठी विशेष उपाययोजना करा : कृषिमंत्री भरणे
Agriculture Minister Bharane Demand: महाराष्ट्राच्या विविध भागांत कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.
Maharashtra agriculture department Rabi seasonAgrowon