Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Eco Friendly Bamboo Products: राज्यातील बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज (ता.०४) अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली.
Government schemes for bamboo industry in MaharashtraAgrowon