Panand Road Records: पाणंद रस्ते, जमीन नोंदी व्यवस्थेला गती देणार: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Revenue Department Reform: ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, सीमांकन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे, तसेच जमीन नोंदी व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महसूल विभागामार्फत राज्यभर विशेष मोहीम राबवून गती देणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.