Paddy Procurement: राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत, हजारो क्विंटल धान पडून, अतिरिक्त खरेदीला ब्रेक
Maharashtra Farmers: राज्यात अतिरिक्त धान खरेदीला ब्रेक लागल्याने हजारो क्विंटल धान पडून आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.