PACS Computerization: बारा हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण
Digital Cooperative Sector: केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे राज्यातील १२ हजार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचे (पॅक्स) संगणकीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
Computerization of 12,000 PACS Societies Completed in MaharashtraAgrowon