Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश
Jaykumar Rawal: राज्याचे कांदा धोरण ठरविण्यासाठी आणि कांदा दरप्रश्नी उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या समितीने १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत.