Dry Sowing: राज्यात केवळ एक टक्का क्षेत्रावर धूळपेरणी; मंत्रिमंडळ बैठकीत मॉन्सूनची चिंता
Agriculture Department: राज्यात मॉन्सूनची पुढील वाटचाल आठ जूननंतर थांबल्याने मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी (ता. १६) चिंता व्यक्त करण्यात आली. पाऊस लांबल्याने केवळ १ टक्का क्षेत्रावर धूळपेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने बैठकीत दिली.
only one percent area under dry sowing in MaharashtraAgrowon