Interview With Manikrao Khule: राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Maharashtra Monsoon: माॅन्सूनने संपूर्ण राज्य व्यापले आहे. तसेच जून महिना संपत आला, तरी राज्याच्या अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. जून महिन्यात तरी चांगल्या पावसाची आशा शेतकरी लावून आहेत.
When Will Rainfall Intensify Across Maharashtra?Agrowon