Monsoon Update2026: माॅन्सूनचा पाऊस २४ जूननंतरच बरसणार
Rain Forecast: महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पूरक ठरणाऱ्या मॅडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) यांसारखी व्यापक वातावरणीय स्थिती सध्या पोषक नाही.
Monsoon Rain Likely to Intensify in Maharashtra After June 24Agrowon