Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा
Cooperation Minister Babasaheb Patil: राज्यात वाढत्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सावकारी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येणार येतील, अशी घोषणा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोमवारी (ता. २९) विधानसभेत केली.