Market Committee Rule: बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांच्या चढ-उतारावर बंदी; माथाडी कामगारांच्या आरोग्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

Mathadi Workers Health: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या पोत्यांमधून शेतमालाची चढउतार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Heavy sack handling restrictions in Maharashtra markets
Ban on handling sacks weighing over 50 kgAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com