Agrowon Diwali Article: तरुण शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट
Jaykumar Rawal Interview: राज्य शासनाद्वारे महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, यातून अनेक तरुण शेतकरी उद्योजक, निर्यातदार झाले आहेत. याबाबत प्रकल्पाचे अध्यक्ष आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी केलेली बातचीत.