Loan Waiver : वनपट्टेधारक आणि वारसांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; शासन निर्णय प्रसिद्ध
Farmer Loan Waiver : शेतकरी आणि शेतकरी नेत्यांकडून राज्य सरकारकडे याबाबत विविध मागण्या आणि सूचना पाठवण्यात आल्या होत्या. त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची १८ ऑगस्ट २०२६ रोजी बैठक झाली.