Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब
Maharashtra Assembly: अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे बहुतांश आमदार सोमवारी (ता. ६) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात न आल्याने विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब केले.
Maharashtra Legislature adjourned due to heavy rainAgrowon