Kisan Credit Card : किसान क्रेडीट कार्ड खाते उघडण्यात महाराष्ट्र आघाडीवर; केंद्रीय वित्त मंत्रालयाचं लोकसभेत प्रतिपादन
Farmer Loan : वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२० पासून आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केसीसीच्या सॅच्युरेशन ड्राइव्ह सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २.५ कोटी शेतकऱ्यांना केसीसीचा लाभ देण्याचं उद्दिष्ट ठरवले गेले. परंतु या माध्यमातून १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्रात ८३ लाख केसीसी खाती उघडण्यात आली.