Panand Road: शेतरस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा पंधरवडा
Rural Development: महाराष्ट्र शासन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा पंधरवडा’ अभियान राबवणार असून शेतकऱ्यांना शेतापर्यंत १२ फूट रुंदीचे रस्ते मिळणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडवण्याला गती मिळणार आहे.