Maharashtra solar projects : महाराष्ट्रात २६० मेगावॅट क्षमतेच्या शेतजमिनीवर सौर प्रकल्पांना मंजूर देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ ४ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश ही राज्य आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसते.