Agriculture Awards: कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी आता ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार
Krishi Puraskar online system: विविध कृषी पुरस्कारांची प्रस्ताव प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
Maharashtra Agriculture Department online Krishi Puraskar systemAgrowon