Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण
Kharif Sowing Update: राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग मिळण्याची चिन्हे आहेत. ६ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरीच्या केवळ ३९ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.