Integrated Land Management System: जमीन अभिलेख प्रक्रियांसाठी एकात्मिक भूमी व्यवस्थापन प्रणाली
Maharashtra Government Decision: महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागांमध्ये समन्वय साधून जमीन अभिलेखाशी संबंधित प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक भूमि व्यवस्थापन प्रणाली’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra government land record transparency initiativeAgrowon