Grape Branding: द्राक्षाच्या ‘ब्रॅण्डिंग’साठी अधिक प्रयत्न आवश्यक
Grape Growers Meeting: सोमवार ते बुधवार (ता. २४ ते २६) या काळात पुणे येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये द्राक्ष बागायतदारांसाठी विविध तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा सविस्तर आढावा...
Technical sessions at Maharashtra grape growers conferenceAgrowon