Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध
Maharashtra Onion Subsidy : विक्री केलेल्या कांद्याचे प्रस्ताव सातबारा उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र करण्यात आले होते. आता मात्र राज्य सरकारने या प्रस्तावाची फेरछाननी केली असून २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ रुपये वितरणास मान्यता दिली आहे.