Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के
7th pay commission DA increase: राज्य सरकारने शासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत आज (ता.२५) महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे.
Impact of DA increase on government salariesAgrowon