Maharashtra Govt Jobs: सरकारी नोकरीची मोठी संधी; राज्यात ७० हजार पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार मुख्यमंत्र्यांची घोषणा
CM Devendra Fadnavis: राज्य सरकारने ७० हजारांपेक्षा जास्त सरकारी पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्याची घोषणा केली आहे. ही भरती लवकरच नव्या पद्धतीने केली जाणार असून, त्यातील सुमारे २० हजार पदे एमपीएससीमार्फत भरली जातील.
Devendra Fadnavis announcement on government recruitmentAgrowon