Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता
Government Relief Fund: जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मंजूर होण्यास सुरुवात झाली. राज्य सरकारने आज परभणी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी १३६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.