Rabbi Anudan GR: कोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार
Farmers Relief: जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे कोकणातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी तब्बल २९ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर केले आहे.