Devendra Fadanvis Live : अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा
Cabinet Meeting : राज्य सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.७) बैठक झाली.