Rabi Season Aid: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजारांची मदत जाहीर
Rabi Crop Relief: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खत, बियाणे आणि इतर खर्च भागवता येतील.