Compassionate Appointments : राज्यात अनुकंपावर तत्वावरील १० हजार पदभरती; उमेदवारांना दिलासा मिळणार?
Job Quota : जिल्हानिहाय सर्वाधिक प्रतीक्षेत असलेले उमेदवार नांदेड (५०६) जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ३४८, गडचिरोली ३२२ आणि नागपूर ३२० उमेदवार प्रतीक्षेत आहेत.