Shet raste GR : शेतकऱ्यांच्या शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक; वाद टळणार?
Farm Road : वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी, अतिक्रमण समस्या निर्माण झाल्या आहे.