Winter Session : ७५ हजार २३८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर; कृषी विभागासाठी ६१६ कोटी, तर २०१७ च्या कर्जमाफीसाठी ५०० कोटींची मागणी
Crop Insurance : राज्य सरकारने १ रुपयांत पिक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात पायाभूत गुंतवणुकीसाठी कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. परंतु पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेच्या वाट्याला भोपळा आला आहे.